घोडेगाव स्टील लुट प्रकरणी सोनंई पोलीसांनी पाच आरोपी केले जेरबंद. झटापटीत पोलीस गावडे जखमी
घोडेगाव स्टील लुट प्रकरणी सोनंई पोलीसांनी पाच आरोपी केले जेरबंद. झटापटीत पोलीस गावडे जखमी
सोनईजालना येथुन स्टील घेऊन पुणे येथे जाणारया टृक न एम एच १२केपी ३२९५हा टृक घोडेगाव शिवारात टृक ड्रायव्हरला चाकुचा धाक दाखवुन बळजबरीने साडे पाच लाखांचे स्टिल लुटले होते सोनंई पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार यातील आरोपी सुशिल राजेंद्र चौथर (वय २२)रा आगसखाड ता पाथर्डी संकेत बदीनाथ बंडे (वय २०)मुळ राहणार जेऊर हैबती ता नेवासा हल्ली रा आगसखाड ता पाथर्डी दतात्रय गोरख साळुंके (वय ३३)रा निवडुगे ता पाथर्डी ध तयाचे अन ओळखी चार ते पाच साथीदारांनी सदरचा टृक लुटला असल्याची माहिती मिळाली सदर आरोपींचा शोध घेऊन घेऊन आरोपी ताब्यात घेले त्यांनी लुटीतील स्टील निवडुगे येथील शंकर आसाराम घोडके (वय ४२)यास ताब्यात घेतले आहे त्याच्या कडून लुटीतील स्टील हस्तगत केले वरील आरोपी विरुद्ध सोनंई पोलीस ठाण्यात रस्ता लुटीच्या गुन्हे दाखल आहेत ही कामगिरी सोनई पोलीस ठाण्याचे स पो नि माणिक चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली