ब्रेकिंग
निधन वार्ता कै.ग.भा.अरूणाबाई तुकाराम थोरात
कै.ग.भा.अरूणाबाई तुकाराम थोरात.
कैलास वासी गंगा भागीरथी अरूणाबाई तुकाराम थोरात यांचे वृद्धापकाळाने आज पहाटे दुःखद निधन झाले त्यांचा अंत्यविधी मुळा नदी तीरी सकाळी 10 वाजता होईल भागवत तुकाराम थोरात व एकनाथ तुकाराम थोरात यांच्या त्या मातोश्री होत .