ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
स्व. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना जो पर्यंत शिक्षा होत नाही.विद्यापीठाचे कोणतेही शैक्षणिक परीक्षा फॉर्म भरणार नाही. संदीप चोरमले
स्व. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना जो पर्यंत शिक्षा होत नाही.विद्यापीठाचे कोणतेही शैक्षणिक परीक्षा फॉर्म भरणार नाही. संदीप चोरमले
पुणे विद्यापीठातील विद्यार्थी &पुणे लोकसभा 2024अपक्ष उमेदवार संदीप आबा चोरमले यांनी म्हस्साजोग गावचे सरपंच स्व. संतोष आण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्यांना जो पर्यंत शिक्षा होत नाही. तोपर्यंत या घटनेचा निषेध म्हणून विद्यापीठाचे कुठलेही शैक्षणिक पेपर किव्हा परीक्षा फॉर्म भरणार नसल्याचे सांगितले आहे. ते पुढे बोलताना म्हटले की “संतोष अण्णा हे मागील15वर्षांपासून सरपंच होते. त्याची त्या पदाशी असलेली निष्ठा, कामाची पद्धत, बघता अशा माणसाची जर अशा अमानुष पद्धतीने हात्या होत असेल तर ही अत्यंत वाईट घटना आहे “. सरपंच हा गावाचा प्रधान असतो त्याची अशा पद्धतीने हात्या होत असेल &न्याय जर वेळेवर भेटत नसेल तर वेळेप्रसंगी आमरण उपोषण देखील करणार असल्याचे त्यावेळी त्यांनी सांगितले.