न्यू इंग्लिश स्कूल भेर्डापूर मार्च परीक्षा २०२२ चा निकाल अभिमानास्पद
न्यू इंग्लिश स्कूल भेर्डापूर मार्च परीक्षा २०२२ चा निकाल अभिमानास्पद
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल भेर्डापूर या विद्यालयाचा २०२२ चा इयत्ता १० वी परीक्षा निकाल १००% लागला असून कु .वने संध्या अशोक ८६.४० % गुण मिळवून विद्यालयात सर्व प्रथम आली आहे. कु.दांगट अंजली अशोक ८६.००% गुण मिळवून दुसरी तर कु. पवार साक्षी बाबासाहेब ८५.६०% गुण मिळवून तृतीय आली आहे.या यशाबद्दल संस्थेचे श्री गणपतलाल मुथा , उपाध्यक्ष श्री अशोकभाऊ साळुंके , सचिव श्री शरदशेठ सोमाणी , खजिनदार श्री हरिनारायण खटोड , सहसचिव श्री दिपक सिचकी , विद्यालयाचे शाळा समिती अध्यक्ष श्री श्रीवल्लभ राठी व इतर सर्व संचालक मंडळ तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री आण्णासाहेब कांदळकर, मुख्याध्यापक श्री राजकुमार तांबे , शिक्षकेतर कर्मचारी वृंद श्री खरात बी, श्री नाटके एच, श्री थोरात आर , सौ.गोलवड पी , श्रीयुत काशिद सर ,भेर्डापूर ग्रामपंचायत सरपंच सौ अनिता कांदळकर, उपसरपंच श्री प्रताप कवडे , सदस्य अनिल दांगट, श्री अरूण पाटील कवडे, ग्रामस्थ श्री विष्णुपंत कवडे , श्री दिलीप कवडे, श्री चंद्रकांत कांदळकर , आदींनी यशवंत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन व अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यालयात यशवंत विद्यार्थी व पालक यांचा शाल ,गुलाब पुष्प, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.