आरोग्य व शिक्षणकृषीवार्ताक्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीदेश-विदेशनोकरीमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

आषाढी वारी विशेष वृत्त* *संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा निमीत्त ग्रामीण रुग्णालय महाराष्ट्र शासन यांचे वैद्यकीय पथक वारकरी यांना मोफत उपचारासाठी दाखल*

*आषाढी वारी विशेष वृत्त*

*संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा निमीत्त ग्रामीण रुग्णालय महाराष्ट्र शासन यांचे वैद्यकीय पथक वारकरी यांना मोफत उपचारासाठी दाखल*

आळंदी तील पालखी प्रस्थान सोहळ्यामध्ये वारकरी दिंड्या दाखल होउ लागल्या आहेत.
आळंदीतील विविध शासकिय यंत्रणा सोबत ग्रामीण रुग्णालय महाराष्ट्र शासन यांचे वैद्यकीय पथक वारकरी यांना मोफत उपचारासाठी आळंदीत दाखल झाले आहे. ग्रामीण रुग्णालय चांडोली. ग्रामीण रुग्णालय वाडा. ग्रामीण रुग्णालय आळंदी देवाची यांचे वैद्यकीय पथक वारकरी भक्त यांची मोफत तपासणी करत औषधे देत आहेत . यात अत्यावस्थ अश्या आजाराची माहिती मिळताच १०८ क्रमांक वर मिळणारी रुग्णवाहिका तत्काळ त्या वारकऱ्यास पुढील उपचार घेण्यासाठी ग्रामीण रुग्णालय आळंदी येथे दाखल करून काळजी घेत आहे.

 

 

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे