राजगुरुनगर वकील बार असोसिएशनच्या आंदोलनानंतर प्रशासनाला आली जाग,बारा तासात रस्त्याच्या कामाला केली सुरुवात

राजगुरुनगर वकील बार असोसिएशनच्या आंदोलनानंतर प्रशासनाला आली जाग,बारा तासात रस्त्याच्या कामाला केली सुरुवात
राजगुरुनगर येथील चांडोली फाटा ते खेड जिल्हा व अतिरिक्त न्यायालय येथे जाण्याकरिता असणाऱ्या रस्त्यावर पावसामुळे खूप मोठे खड्डे पडले होते रस्त्यावर खड्ड्यामुळे झालेली दुर्दशा. आणि डोक्यामध्ये पाणी साठवून झालेली धोकादायक परिस्थिती यामुळे राजगुरुनगर येथे असणाऱ्या दिग्गज वकिलांनी एकत्र येत प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत आंदोलन केले या रस्त्यामुळे शाळेत जाणाऱ्या लहान विद्यार्थी कामगार वर्ग कोर्टातील वकील व पक्षकार बांधव जेष्ठ नागरिक अधिकारी वर्ग यांना फार मोठ्या प्रमाणात त्रास होत होता मणक्याचे आजार होण्याचे हे मूळ कारण समोर आले होते त्याबाबत दिनांक ६ ७ २०२६ रोजी राजगुरुनगर वकील 12 असोसिएशनने आंदोलन छेडले सदर आंदोलनाची दखल घेत आणि प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत विचारलेल्या जाब यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागात अधिकारी श्री गाणी यांनी आज रोजी कदर रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपाचे मुरमीकरण करून खड्डे बुजून कालांतराने पक्क्या स्वरूपाचा रस्ता डांबरीकरण काम करणारा त्याचे सांगितले आहे यावेळी दिनांक सात सात 2026 रोजी खेड वकीलबार असोसिएशन अध्यक्ष ऍडव्होकेट अतुल गोरडे माजी अध्यक्ष वैभव कर्वे माजी अध्यक्ष रोहिदास टाकळकर अरुण मुळक व विजय भगत लघुत्तरडे राजेंद्र कुलकर्णी जेष्ठ विधीज्ञ जे बी ओसवाल संकेत वाघमारे व स्थानिक परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजगुरुनगर वकीलबार असोसिएशनच्या आंदोलनाच्या दणकेने बारा तासाच्या सदरातल्याची डावी सुरू करण्यात आली वकील बांधवांनी रस्त्यावर उतरून सामान्य नागरिकांना होत असल्याने अडचणी दूर करण्याचे काम केले मात्र मुळात सदर काम हे स्थानिक प्रशासन यांचे होते तरीही सदर कामाबाबत यश मिळाले असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहेत

