हर घर तिरंगा घर घर तिरंगा ,मा. ना. शंकरराव गडाख व लोकनेते भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखालील…
हर घर तिरंगा घर घर तिरंगा ,मा. ना. शंकरराव गडाख व लोकनेते भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखालील…
घोगरगाव येथे हर घर तिरंगा घर घर तिरंगा ,मा. ना. शंकरराव गडाख व लोकनेते भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखालील स्मार्ट ग्रामपंचायत घोगरगाव येथे 75 व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत दोन हजार वृक्ष लागवड शुभारंभ करण्यात आला
याप्रसंगी ग्रामपंचायत व जिल्हा प्राथमिक शाळा व त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय यांच्या वतीने वृक्ष दिंडी काढण्यात आली तसेच हर घर तिरंग्याची गावांमध्ये प्रभात फेरी काढण्यात आली,
यावेळी पंचायत समितीचे कृषी अधिकारी माननीय गुरगुडे साहेब तसेच कोपनर साहेब कृषी अधिकारी व थोरात साहेब मा निलेश बिबेवे कृषी सहाय्यक सरपंच सौ. विद्या सदाशिव बहिरट ,उपसरपंच सौ. किरण नरहरि शिरसाठ, विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन बबन पराड, ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब जालिंदर शिंदे, ज्ञानदेव अर्जुन टेकाळे ,माधव कारभारि बहिरट ,जयश्रि आबासाहेब घोगरे ,बाळासाहेब खरूसे ,मिनाबाई बाप्पुराव पटारे, सायरा सुलतान शेख,दौलत शिरसाठ ,जयश्रि सुभाष बोरसे, ज्येष्ठ नेते बश्शिर भाई शेख,बंडोपंत चौरे, संभाजी बहिरट, गौरव पटारे, बबन पटारे, रवींद्र बहिरट, रवी शिंदे, गजानन शिंदे,रमेश घोगरे, प्रशांत बहिरट, पाटीलबा पवार,अण्णासाहेब शिंदे, बाळासाहेब शिरसाठ,कमलाकर शिरसाठ, बाळासाहेब चाबूकस्वार , रामदास खरूसे,कचरू गोलवड, पवार रावसाहेब, संतोष शिरसाठ, जगन्नाथ शिरसाठ, सोपान शिरसाठ , बाबासाहेब शिरसाठ, गोविंद पराड, ज्ञानदेव शिरसाठ, फकीर मोहम्मद,त्रिमुर्ति शाळेचे जावळे सर प्राचार्य व सर्व शिक्षक वृंद, जिल्हा प्राथमिक चे मुख्याध्यापक पोळ सर व सर्व शिक्षक वृंद , आणि शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे वृक्षारोपण कार्यक्रमासाठी खूप सहकार्य त्याबद्दल घोगरगाव ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले ,