आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने वृक्षारोपन

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने वृक्षारोपन
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त टाकळीभान येथील जि.प. प्राथमीक शाळा(दाभाडे वस्ती) या ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण सोहळा पार पडला.
यावेळी उपसरपंच कान्हा खंडागळे, माजी सरपंच मंजाबापू थोरात, बापूराव त्रिभूवन, प्रा.जयकर मगर, विलास दाभाडे, भाऊसाहेब पटारे, बापूसाहेब शिंदे, प्रकाश दाभाडे, गोटीराम दाभाडे, इंद्रभान दाभाडे, महेंद्र संत, ग्रामविकास अधिकारी आर.एफ.जाधव आदी उपस्थित होते.