टाकळीभान ग्रामपंचायतमध्ये महापरिनिर्वाण दिन साजरा.
टाकळीभान ग्रामपंचायतमध्ये महापरिनिर्वाण दिन साजरा.
श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान ग्रामपंचायतमध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर
महापरिनिर्णावदिन साजरा करण्यात आला.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त ग्रामपंचायतच्या स्व.गोविंदराव आदिक सभागृहात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले व महामानवास टाकळीभान ग्रामपंचायत व टाकळीभान ग्रामस्थांच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी सरपंच अर्चना रणनवरे, अनिता तडके,
उपसरपंच कान्हा खंडागळे, ग्रामविकास अधिकारी आर एफ जाधव, प्रा. जयकर मगर, आबासाहेब रणनवरे, ,अण्णासाहेब दाभाडे, मोहन रणनवरे,
सुंदर रणनवरे, जाॅन रणनवरे, बाळासाहेब रणनवरे,
सतीश रणनवरे, प्रभाकर रणनवरे, सदाभाऊ रणनवरे , बाबासाहे बनकर,आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
टाकळीभान— येथील ग्रामपंचायतमध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन साजरा
करण्यात आला. यावेळी अभिवादन करतांना सरपंच
अर्चना रणनवरे, अनिता तडके, उपसरपंच कान्हा खंडागळे, ग्रामविकास अधिकारी आर एफ जाधव,
प्रा. जयकर मगर, आदी.