धार्मिकब्रेकिंगमहाराष्ट्र
संविधान ग्रुपच्या वतीने हरेगाव यात्रे निमित्त पायी येणाऱ्या भावीक भक्ताना महाप्रसाद वाटप.
संविधान ग्रुपच्या वतीने हरेगाव यात्रे निमित्त पायी येणाऱ्या भावीक भक्ताना महाप्रसाद वाटप.
टाकळीभान येथे संविधान ग्रुपच्या वतीने हरेगाव यात्रे निमित्त पायी येणाऱ्या भावीक भक्ताना महाप्रसाद देवून भाविक भक्तांंनी सलग दोन दिवस घेतला स्नेह भोजन व फराळाचा स्वाद
टाकळीभान नगरीत हरेगाव यात्रेस पायी जाणार्या भाविक भक्तांचे संविधान ग्रुप च्या वतीने स्वागत करण्यात आले .तसेच संविधान ग्रुप च्या वतीने भाविक भक्तांसाठी दि. ९/९/२०२२ रोजी सकाळी ९ .ते रात्री १० .पर्यंत महाप्रसाद देण्यात आला .आणि दि . १०/९/२०२२ रोजी सकाळी ९. ते दुपारी २. पर्यंत “फराळाचे खिचडी व केळी वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला आले .तरी संविधान ग्रुप च्या माध्यमातून हजारो भाविकांनी महाप्रसादाचा व फराळाचा मनमुराद दोन दिवस आनंद घेतला तसेच संविधान ग्रुप चे सर्व सदस्यानी कार्यक्रम यशस्वी कण्यासाठी सलग दोन दिवस विशेष परीश्रम घेतले