अपघात
निधन वार्ता कै. दिनकर विठ्ठल माने

निधन वार्ता कै. दिनकर विठ्ठल माने
श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथील सेवा निवृत्त मुख्याध्यापक दिनकर विठ्ठल माने सर (वय- ८०) वर्ष यांचे नुकतेच वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात चार मुले, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. रविंद्र, राजेंद्र, विजय व अनिल माने यांचे ते वडील होत.