मला प्रभारी मुख्यमंत्री पदी नियुक्ती करा बीडच्या किसान पुत्र श्रीकांत गदळे यांची राज्यपालांकडे मागणी*

*मला प्रभारी मुख्यमंत्री पदी नियुक्ती करा बीडच्या किसान पुत्र श्रीकांत गदळे यांची राज्यपालांकडे मागणी*
सध्या राज्यभरात सत्यच महानाट्य चालू असताना आता सरकार नेमके कोणाचे येणार काय होणार कशी सत्तापालट होणार याकडे सध्या महाराष्ट्राचे नव्हे तर देशभरात लक्ष लागलेला आहे मात्र बीडच्या एका युवकाने चक्कर राज्यपाल आलाच निवेदनामध्ये सध्याचा प्रभारी मुख्यमंत्री मला बनवा अशी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिले आहे
महाराष्ट्र नव्हे तर देशभरात लक्ष लागलेल्या महाराष्ट्र सरकारमधील राजकीय नाट्य चालू असताना बीड मधील किसान पुत्र श्रीकांत गदळे नावाचा एक युवक ज्याने या पहिले देखील एक दिवसाचा मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि त्या आशयाचे निवेदन या आधी देखील राज्यपालांना पाठवले होते मात्र सध्याचं राजकारण पाहता सध्याच्या घडामोडी पाहता राज्यातील शेतकऱ्यांचा आणि त्यांचे नुकसान आणि त्यांच्या वरील आलेल्या संकटांना पाहून मी या संकटांना दूर करू शकतो मला यासाठी सध्या जोपर्यंत वरचे पक्षांची निर्णय लागत नाही तोपर्यंत प्रभारी मुख्यमंत्री करावं अशी मागणी बीड येथील किसान पुत्र श्रीकांत गदळे नावाच्या युवकाने चक्क राज्यपाल यांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवेदन दिले असून आता सध्या बीडमध्ये ा दुसर्या चर्चेला उधाण आल्याचे पाहायला मिळतंय मात्र हा किसान पुत्र श्रीकांत विष्णू गदळे. रा. दहिफळ वडमाऊली तालुका केज जिल्हा बीड येथील रहिवासी असून अशी मागणी करतोय हे सध्या लोकांना आश्चर्य आणि नवलाच एक मोठा भाग असल्याचे पाहायला मिळते