लाख जातप येथील 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त एम आय एम पक्षाच्यावतीने भव्य रॅलीचे आयोजन

लाख जातप येथील 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त एम आय एम पक्षाच्यावतीने भव्य रॅलीचे आयोजन
दि.15 ऑगस्ट 2022,रोजी स्वातंत्र्य दिन निमित्त एमआयएम पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खा. सय्यद इम्तियाज जलील साहेब ह्यांच्या आदेशानुसार व उत्तर अहमदनगर जिल्हा अध्यक्ष आदिल मखदुमी साहेब ह्यांच्या विचाराने आणि राहुरी तालुका अध्यक्ष (युवा) यासिन भाई सय्यद ह्यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य तिरंगा बाईक रॅली आयोजित केलेली होती त्यावेळी यासिन भाई सय्यद (युवा तालुका अध्यक्ष राहुरी. ता) रेहान भाई ईनामदार (मा. अध्यक्ष विध्यार्थी आघाडी राहुरी.ता), प्रमोद जाधव (लाख गाव अध्यक्ष) व लाख गावाचे ग्रामसेवक दवले साहेब आणि तलाठी आडुळे भाऊसाहेब यांनी रॅलीला भेट दिली. त्यानंतर मोहम्मद सय्यद, समीर सय्यद, मुकेश जाधव, युनूस शेख, अजीम पठाण, सर्फराज सय्यद , चाँद ईनामदार, अशपाक ईनामदार, तौफिक शेख, वाजीद सय्यद, आक्रम शेख, शहजाड सय्यद, आरिफ सय्यद, अकबर सय्यद, साबीर पठाण, अनिस शेख, अरबाज शेख, आदम शेख, आकाश कांदलकर, जायद सय्यद, राहुल राऊत, अयान पठाण व सर्व कार्यकर्ते उपस्तित होते….! त्यानंतर रोजी एमआयएम पक्षाचे उत्तर अहमदनगर जिल्हाअध्यक्ष आदिल भाई मखदुमी ह्यांच्या विचाराने एमआयएम पक्षांचा उत्तर राहूरी कडे जास्तीत-जास्त लक्ष आहे व पक्षांचे वरिष्ठ नेते यासिन भाई सय्यद (युवा तालुका अध्यक्ष, राहुरी. ता) ह्यांच्या अध्यक्षते खाली पक्ष जोमाने काम करेल ही अपेक्षा..! त्यानंतर पक्षांचे ज्येष्ठ कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचये उत्कृष्ठ काम बघून जिल्हाअध्यक्ष आदिल भाई मखदुमी यांच्या विचाराने व यासिन भाई सय्यद यांच्या अध्यक्षते खाली त्यांची गाव पातळी वरून तालुका पातळीवर नियुक्त करण्यात आले. त्यावेळी प्रमोद जाधव (युवा तालुका सचिव),चाँद भाई ईनामदार (युवा तालुका सह-सचिव), शेहजाड सय्यद (युवा तालुका संघटक) रेहान भाई ईनामदार (युवा तालुका प्रेसिदी प्रमुख), जबीर शेख (युवा तालुका सल्लागार), आदम भाई शेख (युवा सचिव जातप) व सर्व नवीन पदाधिकाऱ्यांना यासिन भाई सय्यद यांनी पुढील वाटचालीस व ज्याप्रमाणे आपण गाव पातळी वर उत्कृष्ठ काम केले त्याच प्रमाणे आपण सर्व तालुका पातळीवर काम करू अश्या शुभेछा दिल्या..!