जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव ढोक येथे विध्यार्थ्यांना वही पेन वाटप
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव ढोक येथे विध्यार्थ्यांना वही पेन पेनशील वाटप करण्यात आले आहे*
केशू ग्रुप व संवर्धन समूह पुणे यांच्या तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव ढोक केंद्र मन्यारवाडी ता.गेवराई जि बीड या शाळेत माणुसकीचा हात म्हणून सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहीत्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष गावचे सरपंच मा श्री रमेशजी नेहरकर
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा शंकरजी बोर्डे प्रमुख पाहुणे श्री अंकुशजी बिराजदार . मन्यारवाडी केंद्र प्रमुख व मु.अ श्री कुर्लेकर सर व शाळेतील सर्व शिक्षक वृंद या कार्यक्रमात शाळेतील सर्व विद्याथ्यांना वही पेन पेन्सील रबर स्केल इत्यादी शै साहीत्य वाटप करण्यात आले . हे शैक्षणिक साहीत्य वाटप मा श्री राहुल जी श्रीरामे साहेब ( पोलीस आयुक्त हडपसर वाहतूक विभाग पुणे शहर , मा . श्री . सुनिल जी यादव साहेब ( सहाय्यक पोलस आयुक्त पुणे शहर ) मा अजितजी लकडे साहेब ( पोलीस निरिक्षक वाहतूक विभाग हडपसर पुणे आयोजक मा श्री . महादेवजी देसाई साहेब पोलसि उपनिरीक्षक हडपसर पुणे ) या सर्वांचे शाळेतर्फे आभार व ऋण व्यक्त केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील प्रा प श्रीमती शिनगारे मॅडम ‘ प्रा प श्रीमती काकडे मॅडम श्रीमती साशि मुळे मॅडम श्रीमती पुरी मॅडम श्रीमती यादव मॅडम श्री मराठे सर श्री शिंदे सर इत्यादी चे सहकार्य केले .