ब्रेकिंग
निधन वार्ता – वामन कचरू काबंळे
निधन वार्ता – वामन कचरू काबंळे
श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथील वामन कचरू काबंळे नुकतेच वुद्धपकाळाने निधन झाले . मुत्युसमयी त्यांचे वय 76 वर्ष होते . त्यांच्या पश्चात पत्नी , एक मुलगा , पाच मुली , सुन नातवंडे , असा मोठा परिवार आहे . ते अनिल कांबळे यांचे वडील तर शरद रणनवरे यांचे सासरे होत .