क्रिडा व मनोरंजन
पत्रकार किशोर बाचकर यांनी मानले आभार…
आजचा माझा वाढदिवस आपण सर्वांनी मिळून एकदम खास केला त्याबद्दल आपणा सर्वांना जितके धन्यवाद द्यावेत तितके कमीच!!!
आज वर्षातला सर्वात लहान दिवस पण माझ्यासाठी तुम्ही दिलेल्या शुभेच्छांच्या वर्षावाने माझे मन अगदी भारावून गेले आहे!!
सकाळी सकाळी आलेले फोन कॉल्स,मेसेजेस पाहून मन प्रफुल्लित झाले!!!
अनेक मित्र, मित्रपरिवार,बालमित्र,सवंगडी, गावातील मित्र आणि नातेवाईक,कुटुंबीय अशा अनेकांनी माझ्या वाढदिवसानिमित्त स्टेटस ठेवून जणू मला अचानक VIP केल्याचा फील आला!!
आपल्या आयुष्यातून असा कुणासाठी काही मिनिटांचा वेळ देणं अवघड असत अस मला सारख वाटायचं पण आज मात्र मित्रांच प्रेम पाहून भारावून गेलो आहे!!!
- असो आजच्या या दिवशी आपण सर्वांनी फोन करून,भेटून,व्हाट्सअप्प,फेसबुक याआधारे मला शुभेच्छा दिल्या बद्दल मी आपल्या सदैव ऋणात राहू इच्छितो