ब्रेकिंग
निधन वार्ता… कै.पूर्वा विकास दांगट
श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापूर येथील बाळासाहेब दांगट यांची नात व विकास बाळासाहेब दांगट यांची कन्या पूर्व विकास दांगट व अकरा वर्ष हिचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले तिच्या पाठीमागे आई-वडील बहीण काका काकी आजी-आजोबा असा मोठा परिवार आहे विकास आघाडीचे उमेदवार प्रफुल्ल बाळासाहेब दांगट यांची पूर्व ही पुतणी तसेच माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या बहिणीची नात होती एकीकडे कारखान्याच्या निवडणुकीचा आनंद असताना घरातील कन्यारत्न हरपल्याने दांगट कुटुंब व गावावर शोककळा पसरली.