श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील सौ.चंद्रकला अशोकराव खंडागळे यांचे नूकतेच दु:खद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय (६० वर्ष) होते. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, सूना, नातवंडे असा परिवार आहे. प्रगतशील शेतकरी अशोकराव खंडागळे यांच्या त्या पत्नी तर टाकळीभान ग्रामपंचायतचे उपसरपंच कान्होबा खंडागळे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या अंत्यविधीस आ.लहु कानडे, सिध्दार्थ मुरकुटे, करण ससाणे, सचिन गुजर यांचेसह विविध क्षेत्रात्रील मंडळीसह मोठा जनसमूदाय उपस्थित होता.
या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.