ब्रेकिंगमहाराष्ट्र
टाकळीभान मधील साईबाबा मंदिर रोड चे निकृष्ट काम बंद

टाकळीभान मधील साईबाबा मंदिर रोड चे निकृष्ट काम बंद
टाकळीभान प्रतिनिधी -श्रीरामपूर तालुक्यातील सर्वांचे श्रद्धास्थान असलेले साईबाबा मंदिर रोड चे निकृष्ट काम बंद करण्यात आले असून ठेकेदाराने कुठलेही अतिक्रमण न काढता रस्ताकामांची खोदाई न करता रस्त्यावर खडी पसरुन कामाला सुरवात केली होती आजूबाजूच्या ग्रामस्थांना सांडपाणी व नळ कनेक्शन चे पाईप टाकण्याची संधी न देता निकृष्ट काम सुरु केले परिसरातील ग्रामस्थांनी निकृष्ट काम बंद केले असून दर्जेदार कामांची मागणी केली असून मा.उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी वरिष्ठ अधिकार्याशी संपर्क करुन सदर कामांची तक्रार केली असुन यावे यावेळी ग्रामपंचायत सदस्य पती जयकर मगर सर भाऊसाहेब मामा पटारे उपस्थित होते पुढील २ – ३ सदर रस्त्यांची पाहणी होणार असून ठेकेदाराकडून दर्जेदार काम करुन घ्यानाचा निश्चय केला आहे