टाकळीभान येथे डाॅ .जयश्रीताई थोरात यांचा सत्कार.
येथे डाॅ.जयश्रीताई बाळासाहेब थोरात संस्थापक, एकवीरा फाऊंडेशन यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने नूकताच सत्कार करण्यात आला.
एकवीरा फाऊंडेशनच्या संस्थापक असलेल्या डाॅ.जयश्री थोरात यांनी टाकळीभान येथे सदीच्छा भेट दिली. त्या प्रसंगी टाकळीभान ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमास उपसरपंच कान्हा खंडागळे, डाॅ.वंदनाताई मुरकुटे, शिवसेना तालूकाध्यक्ष दादासाहेब कोकणे, प्रा.जयकर मगर, विलास दाभाडे, महेंद्र संत, भारत भवार, रघूनाथ शिंदे, दिपाली खंडागळे, कल्पना मगर, कविता रणनवरे, अर्चना माळवे, छाया लांडगे, संगीता जोशी, मंगल जाधव आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा