ब्रेकिंग
पाटाच्या पाण्यामध्ये पुन्हा एकदा मृतदेह आला वाहून
श्रीरामपूर तालुक्यात मृतदेह वाहून आल्याने एकच खळबळ. टाकळीभान टेलटॅंक परिसरात भंडारदरा कॅनॉल ची सारी क्रमांक 15 कारेगाव रोड जवळ पाटाच्या पाण्यामध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह वाहून आला आहे कुणाच्या ओळखीचा असेल तर ग्रामीण पोलीस स्टेशन श्रीरामपूर चे पी आय खाडे साहेब व गायमुखे दादा यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.