महाराष्ट्र
तिळापुर- निधन वार्ता कै. भानुदास चोरमले

तिळापुर- निधन वार्ता कै. भानुदास चोरमले
तिळापुर येथील प्रगतशील शेतकरी भानुदास तुकाराम चोरमले यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले गावातील धार्मिक,सामाजिक व राजकीय क्षेत्रात वर्चस्व असणारे ते तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून त्यांनी गावात कायम सलोखा ठेवला असे एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने तिळापुर गावावर शुभकाळा पसरली. त्यांच्या जाण्याने तिळापुर गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे पत्नी,चार भाऊ,पुतणे,चार मुली,एक मुलगा,सून,नातवंडे असा मोठा परिवार आहे

टीप- त्यांच्या दशक्रिया विधी 24/09/2026 रोजी मुळातिरी होणार असून त्यानिमित्त ह.भ.प. ऋषिकेश महाराज वाकचौरे यांचे प्रवचन होणार आहे.

