ब्रेकिंग
ज्येष्ठ नेते व माजी खासदार तुकाराम पाटील गडाख यांचे दि २ रोजी रात्री११.३५ वा दुखः अकाली निधन झाले.
ज्येष्ठ नेते व माजी खासदार तुकाराम पाटील गडाख यांचे दि २ रोजी रात्री११.३५ वा दुखः अकाली निधन झाले.
त्यांच्या या अकाली निधनामुळे नगर जिल्ह्यासह सर्वत्र शोककळा पसरली आहे.
प्रसार माध्यमांद्वारे रात्री ही बातमी पसरताच कार्यकर्त्यांना विश्वास बसेना. .त्यांना सर्व कार्यकर्ते आदराने भाऊ असे म्हणायचे भाऊंच्या निधनाची वार्ता खरी आहे की खोटी यावर कोणाचाही विश्वास बसेना.
एक धाडसी व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे बघितले जात असे.कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचे एक अनोखे कौशल्य,अध्यात्मिक क्षेत्रातील विशेष ज्ञान,
राजकारनात तुकाराम पाटील गडाखांचे नाव ऐकल्यातर दिग्गजांची तारांबळ उडायची.
नेवासा तालुक्यातील तुफान राजकारनी व कार्यकर्त्याचा जीवकि प्राण भाऊ आज सर्वांना सोडून गेले.
आज दुपारी बारा वाजता त्यांच्यावर त्यांच्या वर अंत्यसंस्कार होणार आहे.