महाराष्ट्र राज्याचे शेतकरी नेते व वरिष्ठ पत्रकार मा. राजेंद्र वाघ यांची दिल्लीत केंद्रीय कृषी प्रभाग मंत्री म्हणुन वर्णी*

*महाराष्ट्र राज्याचे शेतकरी नेते व वरिष्ठ पत्रकार मा. राजेंद्र वाघ यांची दिल्लीत केंद्रीय कृषी प्रभाग मंत्री म्हणुन वर्णी*
– दि. 21/07/2022 गुरुवार रोजी भारतीय मीडिया फाउंडेशन चे संस्थापक व दिल्ली मॅनेजमेंट अफेअर कमेटी चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. ए. के. बिंदुसार यांनी महाराष्ट्र राज्यांचे मॅनेजिंग कमेटी चे प्रभारी व किसान मजदुर कमेटी चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. राजेंद्र वाघ यांची काल दिल्ली मॅनेजमेंट कमेटी ची मिटिंग झाली त्या मिटिंग मध्ये केंद्र व राज्य सरकार मंत्रालयाच्या सर्व प्रभाग निहाय चा कारभार सोपविण्यात येईल असा ठराव पास करण्यात आला. त्यात महाराष्ट्र राज्याचे जेष्ठ पत्रकार, जेष्ठ शेतकरी नेते, गोरगरीब जनतेचे आशास्थान, महाराष्ट्र राज्यांची तरुग युथ वर्गाची बुलंद तोफ मा. राजेंद्र वाघ यांना केंद्रीय कॅबिनेट कृषी प्रभाग मंत्रालयाचा स्वतंत्र कारभाराची जबाबदारी दिल्ली कमेटी ने सोपवली. या घोषणे मुळे महाराष्ट्र राज्यांतील शेतकरी. पत्रकार. गोरगरीब जनतेत आनंदाचे वातावरण आहे तसेच महाराष्ट्र व भारतातील जनतेने मा. राजेंद्र वाघ यांना भावी वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन केले आहे. असे दिल्ली प्रतिनिधी यांनी कळविले आहे.