महाराष्ट्र
राज्याचे माजी मंत्री स्व.गोविंदराव आदिक यांच्या ८३ व्या जयंतीनिमित्त साहेबांच्या प्रतिमेचे पूजन

-
राज्याचे माजी मंत्री स्व.गोविंदराव आदिक यांच्या ८३ व्या जयंतीनिमित्त साहेबांच्या प्रतिमेचे पूजन
- टाकळीभान: टाकळीभान ग्रामपंचायत मध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री स्व.गोविंदराव आदिक यांच्या ८३ व्या जयंतीनिमित्त साहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी स्व. आदिक साहेब यांच्या प्रतिमेला
ज्येष्ठ मार्गदर्शक श्री लहानूभाऊ नाईक तंटामुक्तीचे उपाध्यक्ष विलास सपकाळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी , तालुका काँग्रेस उपाध्यक्ष श्री राजेन्द्र कोकणे, श्री जयकर मगर सर, श्री आण्णासाहेब दाभाडे, उपसरपंच श्री कान्हाजी पा.खंडागळे, ग्राम. सदस्य श्री भाऊसाहेब पटारे श्री सुनिल बोडखे , अँड दिपक कोकणे, श्री सुभाष पटारे सर, श्री अशोक कचे, श्री पोपटराव रणनवरे, श्री अर्जुन राऊत , श्री काका डिके आदी सह ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते