टाकळीभान येथे स्वरसम्राज्ञी, भारतरत्न स्व. लतादीदी मंगेशकर यांना श्रद्धांजली…

टाकळीभान येथे स्वरसम्राज्ञी, भारतरत्न स्व. लतादीदी मंगेशकर यांना श्रद्धांजली…
टाकळीभान येथे स्वरसम्राज्ञी भारतरत्न स्व.लतादीदी मंगेशकर यांना सर्व पक्षीय व व ग्रामस्थांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपसरपंच कानोबा खंडागळे यांच्या हस्ते प्रतिमेस गुलाब पुष्प अर्पण करून पूजन करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख दादासाहेब कोकणे, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र कोकणे,,माजी उपसरपंच पाराजी पटारे, जिल्हा कॉंग्रेसचे महासचिव सोमनाथ पाबळे, भाजपचे मुकुंद हापसे, नारायण काळे, तंटामुक्तीचे उपाध्यक्ष विलास सपकळ ,Ad. दिपक कोकणे, Ad. रत्नाकर रणनवरे, देवा कोकणे, विठ्ठल राव बोडखे,ग्राम. सदस्य भाऊसाहेब पटारे, सुनील बोडखे, मोहन रणनवरे, सुनील त्रिभुवन, सुंदर रणनवरे, देवा पाबळे,रतिलाल राजळे ,विठ्ठल नाटकर, पांडुरंग मगर, बाळासाहेब शिंदे सर, मुकेश नाटकर, महेश शिंदे सर,अनिल कापसे, शिवाजी पटारे, विष्णुपंत पटारे, नानासाहेब ब्राह्मणे,सुनील पटारे, बापूसाहेब साळवे, किशोर शिंदे रामदास कांबळे, पवार,गोतीस सर मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते