राहुरी तालुक्यातील वावरथ येथे ग्रामपंचायतच्यावतीने विविध शासकीय योजना व विविध दस्तऐवज काढण्याचे शिबिर संपन्न

राहुरी तालुक्यातील वावरथ येथे ग्रामपंचायतच्यावतीने विविध शासकीय योजना व विविध दस्तऐवज काढण्याचे शिबिर संपन्न
राहुरी येथील वावरथ ग्रामपंचायत मार्फत आज 10 फेब्रुवारी रोजी नामदार प्राजक्त दादा तनपुरे राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली आधार आज वावरथ ग्रामपंचायतच्यावतीने आज सकाळी 10 वाजल्यापासून शासकीय योजना व दस्तऐवज काढण्याचे शिबिर आयोजित करण्यात आले होते त्यानूसार खालीलप्रमाणे आधार कार्ड दुरुस्ती, पंतप्रधान विमा योजना, अटल पेन्शन, योजना जातीचे दाखले, कृषी संबंधित योजना, पॅन कार्ड, अशा विविध प्रकारच्या योजनांचे कॅम्प येथे आयोजित केले होता. यावेळी पंचायत समिती सभापती बेबीताई सोडनर यांचे पती श्री.अण्णासाहेब सोडणार, सरपंच ज्ञानेश्वर बाचकर, उपसरपंच रावसाहेब केदार, ग्रामपंचायत सदस्य धोंडिभाऊ बाचकर, सखाराम जाधव, आप्पासाहेब बाचकर, तसेच दगडू बाचकर, बाबासाहेब जाधव, अण्णासाहेब बाचकर, यावेळी पेरने पाटील, करपे पाटील तुपे सर, प्रिया पंडित मॅडम व महिलावर्ग उपस्थित होते.