महाराष्ट्र
टाकळीभान येथे सैलानी बाबाचे उरूस

टाकळीभान येथे सैलानी बाबाचे उरूस
टाकळीभान येथे रविवारी आठ एप्रिल रोजी सालाबाद प्रमाणे यावर्षी हजरत बाबा सैलानी दर्गा संददल उरूस( हायस्कूल च्या पाठीमागे )व महाप्रसादाचा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे ,तरी सर्व भाविक भक्तांनी चार ते सहा या वेळेत ,महाप्रसादाचा लाभ घ्यावा ,तसेच रात्री आठ वाजता मानाची चादर दर्ग्यावर पोहोचणार आहे ,तरी सर्वांनी लाभ घ्यावा ,असे आव्हान दर्ग्याचे मुजावर फिरोज भाई शेख, हनीफ शेख, राजू बोडखे,अप्पा रणवरे, वसंत रणवरे, बाबा सय्यद ,किशोर नवले ,यांनी आवाहन केले आहे,