ज्योत फाउंडेशन तर्फे महिला दिनानिमित्त कन्या विद्यालय येथे योग शिबिर संपन्न.

ज्योत फाउंडेशन तर्फे महिला दिनानिमित्त कन्या विद्यालय येथे योग शिबिर संपन्न.
राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कन्या विद्यालय वांबोरी येथे ज्योत फाउंडेशन तर यांच्यातर्फे योग शिबिर संपन्न झाले शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षा करून यांच्या सहकार्याने कार्यक्रमाच्या माध्यमातून योगदान प्रात्यक्षिक दाखविण्यात आले असून काळानुसार विद्यार्थ्यांच्या दैनंदिन वाढता मानसिक ताण तणाव कमी झालेल्या शारीरिक व्यायाम यांचा अभाव यावर विस्तृत संवाद करण्यात आला तर आसने प्राणायाम ध्यान संवाद आधी साधना करण्यात आल्या ज्योत फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अजित पवार सर यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी संस्थेचे कर्म कार्यकारी अधिकारी करंजवडे सागर पवार ओमकार होटघर सुनील कांबळे विनायक गर्जे एडवोकेट राहुल वरुडे अमोल पवार आबासाहेब जंजिरे तसेच बोबडे मॅडम जाधव सर शेळके मॅडम शिक्षक रुंद आदी महिला उपस्थित होते तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या शिबिरात सहभाग नोंदविला करण जवरे यांनी शाळेचे आभार मानले