आरोग्य व शिक्षण

विश्वनाथ शिंदे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित 

विश्वनाथ शिंदे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित 

 

घोडेगाव,येथील मुळा एज्युकेशन सोसायटीच्या विविध विद्यालयांमध्ये नोकरी करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले म्हणून संत एकनाथ महाराज विद्यालय लोहगाव येथील शिक्षक विश्वनाथ बाबुराव शिंदे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला शिंदे हे नाथपंथी डबरी गोसावी समाजातील आहेत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन ते मुळा एज्युकेशन सोसायटीच्या लोहगाव विद्यालयांमध्ये 1984 साली रुजू झाले त्यानंतर त्यांनी उस्थळ दुमाला, शिरेगाव, मुळा फॅक्टरी, कांगोणी, तामसवाडी, देडगाव आदी विद्यालयांमध्ये काम केले आता ते लोहगाव येथील संत एकनाथ विद्यालय मध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवण्याबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रत्येक विद्यालयांमध्ये प्रयत्न केले यासाठी प्रत्येक विद्यालयांमध्ये लेझीम पथक तयार केले याची दखल घेऊन 2024/25 चा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार विविध मान्यवरांच्या उपस्थित प्रदान करण्यात आला यावेळी माजी शिक्षण संचालक दिनकर, सहसंचालक रमाकांत काटमोरे आदी मान्यवराच्या उपस्थितीमध्ये शिंदे यांना हा पुरस्कार देण्यात आला त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरांमधून शिंदे यांचे अभिनंदन होत आहे

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे