दहा महिन्याच्या मुलाला घरी ठेऊन ती सीमेवर

दहा महिन्याच्या मुलाला घरी ठेऊन ती सीमेवर
दर्याचे वडगाव येथील वर्षा पाटील मातृत्व अन कर्तव्यात धीरोदात्तपणा बळावर मायेचा वर्षाव
एकीकडे मातृत्व दुसरीकडे कर्तव्य अशी जबाबदारी पार पाडत भारतीय सीमा सुरक्षा दलामध्ये कर्तव्य निभावणाऱ्या
(दर्याचे वडगाव तालुका करवीर)वर्षा रमेश मगदुम पाटील या नव्या युगातील मातेने प्रसुतीची रजा संपल्यानंतर दहा महिन्याचा दक्ष या चिमुरड्याला घरी ठेऊन कर्तव्यावर रुजू झाल्या देशसेवेसाठी कर्तव्यावर निघालेल्या कनखर आईच्या मातृत्वाचा व्हिडीओ व्हॉयरल झाला व वर्षाचा ऊर
अभिमानाने भरून आला एका आईची व बाळाची ताटातुट पाहून एखाद्या चित्रपटात शोभेल असा प्रसंग उभा राहिला हा व्हिडिओ पाहणाऱ्यांच्या कडा ओल्या झाल्या वर्षा यांचे नांदगाव(करवीर) हे माहेर आई वडिल भाऊ यांच्या भक्कम पाठिंब्यावर त्या 2014 सीमा सुरक्षा दलामध्ये भरती झाल्या खडतर प्रशिक्षण पुर्ण करून त्या गुजरात येथील भुज सीमेवर रूजू झाल्या
प्रजासत्ताकदिनी नवी दिल्लीतील राजपथावरील बीएसएफ मधील रणरागिणीच्या दुचाकीचा चित्त थरारक प्रत्यक्षिकात त्यांचा सहभाग थक्क करणारा होता
दर्याचे वडगाव(ता करवीर)येथील बँकेत नौकरी करणार्या रमेश मगदुम यांच्याशी त्यांचा 2019मध्ये विवाह झाला पती रमेश व त्यांच्या कुटुंबीयांनीही भक्कम साथ दीली गत वर्षी त्यांना मुलगा झाला त्यांचे नाव दक्ष ठेवले मातृत्वाच्या
आनंदानाने भरावुन गेलेल्या आईला प्रसुती व बाल संगोपण व रजा संपल्यानंतर पुन्हा देशसेवेत रूजू होयाचे होते याची जानीव असल्याने मनाची घालमोल झाली
रजेच्या कालावधीत वाळाला कुशित घेत मायेचा वर्षाव केला मातृत्वाची ओढ असतांनाही कर्तव्याची जानीव ठेऊन त्या मंगळवारी राञी गुजरातकडे रेल्वेने रवाना झाल्या गुरूवारी सकाळी तीथे पोहचल्यानंतर त्यांची बद्दलू बांडमेर(राजस्थानला) झाल्याचे त्यांना समजले
माझ्या बाळाची काळजी माझ्या मनात नेहमी असेलच मात्र तो माझ्या शिवाय कसा राहिल या साठी मनाची तयारी केली आहे आई व सासु या दोघीही दक्षची आई होतील असा विश्वास आहे यआ विश्वासा मुळेच मी देश सेवा बजावन्यासाठी जात आहे
-वर्षा मगदुम पाटील