संगमनेर पोलीस उप विभागिय अधिकारी सोमनाथ वाकचौरे साहेब यांची अप्पर पोलीस अधीक्षक पदी पदोन्नती
संगमनेर पोलीस उप विभागिय अधिकारी सोमनाथ वाकचौरे साहेब यांची अप्पर पोलीस अधीक्षक पदी पदोन्नती
टाकळीभान (प्रतिनिधी ) संगमनेर पोलीस उप विभागिय अधिकारी सोमनाथ वाकचौरे साहेब यांची अप्पर पोलीस अधीक्षक पदी पदोन्नती झाल्याबद्दल यांचा सत्कार टाकळीभान पञकार सेवा संघाच्या वतीने करण्यात आला,
संगमनेर येथे कार्यरथ असलेले पोलीस उपविभागिय अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांची नुकतीच दौड येथील एस आर पी यफ च्या गट क्रमांक ५ ला कमान्डड म्हणून पदोनत्ती झाली म्हणून टाकळीभान पञकार सेवा सस्थेच्या वतीने ते श्रीरामपुर येथे आले असता त्यांचा सत्कार करण्यात आला, पोलीस अधिकारी कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणून सोमनाथ वाकचौरे साहेबाकडे अगदी आद्य क्रमाणे पाहीले जाते अतिशय प्रेमळ शांत कटाक्ष बुद्धीचे व प्रत्येक परीस्थीती चांगल्या पद्धतीने हताळनारे पोलीस अधिकारी म्हणून ओळख असणारे वाकचौरे साहेबांचा सन्मान यावेळी करण्यात आला
यावेळी जेष्ठ पत्रकार दिलीप लोखंडे, चंद्रकांत लांडगे, हरिभाऊ बिडवे, संदीप जगताप, बापूसाहेब नवले, रामेश्वर आरगडे, उपस्थित होते