महाराष्ट्र
हायवे रस्त्याचे काम रखडल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे*.
*गेवराई अंतर्गर जात असलेला हायवे रस्त्याचे काम रखडल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे*.
गेवराई न्यायालया समोर भला मोठा खड्डा झाल्याने वाहनांचा नुकसान होत आहे याला जबाबदार कोण?
एखादी जीवित हानी झाली तर याला जबाबदार कोन?
राजकीय पुढारी स्वतःच्या हिता साठी हे काम होऊ द्याना प्रशासनाने लक्ष घालून लवकरात लवकर हे काम सुरू करावे.
गेवराई शहरातील हायवे बायपास टू बायपास अंतर्गत रस्ता हे काही दिवसांपूर्वी सुरू झाला होता आणि हे काम पूर्णवाकडे जात असताना काही कारणास्तव ह्या रस्त्याचे काम थाबविण्यात आले का थाबविण्यात आले हे कारण काय आहे हे जनतेतून उलट सुलट चर्चा केली जात आहे.
एका राजकीय बड्या व्यक्तीला टक्के वारी कमी मिळाली म्हणून थाबविण्यात आले का?
जसे काम करायचे होते तसे होत नाही म्हणून थाबविण्यात आले का?
थाबविण्याचे होते तर पहिलेच का नाही थाबविण्यात आले.?