नोकरीमहाराष्ट्र
सनफार्मामधील प्रामाणिक कर्तव्य पार पाडणारे यांनी घेतला निरोप.

सनफार्मामधील प्रामाणिक कर्तव्य पार पाडणारे यांनी घेतला निरोप.
अहमदनगर जिल्ह्यात नामाकीत कंपनी सनफार्मा मध्ये 8 वर्ष प्रामाणिक कर्तव्य पार पाडत कंपनीचे क्लस्टर हेड म्हणून पदावर असताना त्यांनी कंपनीचा निरोप घेतला.
8 वर्षामध्ये त्यानि प्रामानिक व प्रेमळ स्वभावाने कंपनीतील कर्मचाऱ्यांशी मोठ्या प्रमाणावर जवळीक करत सर्वांच्या सूख दुःखात सहभागी राहणारे सारंग गुजे यांनी कंपनीतील अधिकारी व कर्मचारी यांना निरोप दिला.यावेळी प्रमुख पाहुणे ड्रॉ. अच्चुत मोरे, फॅक्टरी हेड गिरीश गुजे, नगरसेवक दत्तपाटील सप्रे, सुहास वारे, नागेश पाटील, श्रीनिवास, संतोष पवार, चंदू बारटक्के, शंकरराव लकडे, बापूसाहेब शेळके, तसेच यावेळी संजय गायकवाड जनरल मॅनेजर यांचा वाढदिवस असल्याने त्यांनाही शुभेच्छा देण्यात आल्या, इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.