राजकिय
श्री. केरूबापू मगर यांची युटेक कारखान्याच्या संचालकपदी निवड
टाकळीभान येथील प्रगतशील शेतकरी श्री. केरूबापू मगर यांची युटेक कारखान्याच्या संचालकपदी निवड

टाकळीभान येथील प्रगतशील शेतकरी श्री. केरूबापू मगर यांची युटेक कारखान्याच्या संचालकपदी निवड
झाल्याबददल टाकळीभान ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला ,
यावेळी संदीप जावळे सर यांनी आपल्या भाषणात युटेक कारखान्याचे संचालक पद टाकळीभान गावाला मिळाल्यामुळे ,निश्चितच टाकळीभान परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होईल ,
सत्कार प्रसंगी नूतन संचालक केरूबापू मगर यांनी ऊस गाळप आणि शेतकऱ्यांना किफायतशीर भाव देण्यासाठी सहकार्य करू असे आश्वासन दिले.
यावेळी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष राजेंद्र कोकणे, बंडोपंत बोडके, दादासाहेब कापसे ,विठ्ठलराव पवार ,बापु शिंदे ,उपस्थित होते,