राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी कॅबिनेट मंत्री आमदार महादेव जानकर साहेब यांचे आभार*

*राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी कॅबिनेट मंत्री आमदार महादेव जानकर साहेब यांचे आभार*
*शासकीय व निमशासकीय कार्यालये मध्ये व इतर मोठ्या काही कंपन्यांनी हंगामी स्वरूपात नेमण्यात आले आहेत उर्जा विभागातील महापारेषण महावितरण आणि महानिर्मिती या खात्यातील कंत्राटी कामगारांना वयाच्या 58 वर्षा पर्यंत कामाची हमी देण्यात यावी शासकीय व निमशासकीय कोवीडने मृत्यू आल्यास 50लाख रुपये मदत आणि वारसांना नोकरी देण्याचा तसेच सांगोला आगारातील कर्मचारी समीउल्ला मुलाणी याचा मृत्यू झाला आहे परंतु त्यांच्या कुटुंबीयांना कुठल्याही प्रकारची मदत दिली नाही तरी तात्काळ मदत करावी अशी मागणी केली आहे.आज पर्यंत त्या कामगारांना अजून कोणीही वाली नसल्यामुळे त्याच्या बाबतीत आज पर्यंत कोणीही आवाज उठवलेला नाही परंतु विधान परिषदेत राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री आमदार महादेवजी जानकर साहेब यांनी कर्मचारी यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने अध्यक्ष निलेश खरात, कोशाध्यक्ष सागर पवार, संघटनमंत्री राहुल बोडके व अन्य सहकारी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले*.