*संत एकनाथांच्या स्वागताला भगवानगड पालखीचे प्रस्थान ॥ वारी* *भगवानबाबांपासून गडाला हा मान; भाविकांची गर्दी*
*संत एकनाथांच्या स्वागताला भगवानगड पालखीचे प्रस्थान ॥ वारी*
*भगवानबाबांपासून गडाला हा मान; भाविकांची गर्दी*
पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशी यात्रेच्या उत्सवानिमित पांडुरंगाच्या भेटीसाठी संत भगवानबाबांच्या पालखी दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. यावेळी पालखी सोहळ्याला निरोप देण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होती.
संत सोहळे
पालखी सोहळ्याच्या प्रस्थानपूर्वी भगवान गडावर वामन महाराज भोसले यांची अंबोग (ता. मंठा) येथून दिंडी गडावर आल्यानंतर भगवानगडाच्या पालखी प्रस्थानाची सुरवात होते. ही भगवानबाबांपासून परंपरा आहे. प्रस्थानापूर्वी संत भगवानबाबांच्या समाधीचा अभिषेक व पादुकांचे पूजन गडाचे महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री यांनी केले.
महिला-पुरुष भाविकांनी रांगेत उभे राहून पादुकांचे दर्शन घेतले. खरवंडी कासार : भगवानगड पालखीचे मोठ्या उत्साहात प्रस्थान.
यानंतर दर्शन सभागृहात पालखी दर्शनासाठी ठेवण्यात आली. दोन तासांचा दर्शन आटोपल्यानंतर दाळबट्टीचा महाप्रसाद पालखी दिंडी सोहळ्याता भगवान गडातून पालखीचे प्रस्थान निरोप देण्यात आला. बरकत्यांना दाल बट्टीचा महाप्रसाद मराठवाडयात देण्यात आला. गेल्या १५ न भगवानबाबांचा मोठा पालखी प्रस्थानच्या दिवशी भानुदास जाधव, बाबुराव आहे. त गंगाधर खेडकर गोरख सोहळ्यात २५डींड्या या भाविकांतर्फे माहाप्रसाद देण्यात येतो. सामील होतात. त्यामुळे पंढरपूरमध्ये मोठ्या सख्येने वारकरी दिंडी पंढरपूरमध्ये
आऊन ही पालखी पुन्हा संत एकनाथांच्या पालखीच्या स्वागताला प्रवेश करते. मान भगवानगड पंढरपूर बाहेर येते. संत एकनाथांची पालखी पंढरपूरमध्ये आहे. भगवानगडावरील ज्ञानेश्वरी
गडाची नाथ गुरू परंपरा
अंदुरे
भगवानगड ते पंढरपूर आषाढी वारी दिंडी सोहळा संत भगवानबाबांनी भगवानगडाच्या स्थापनेपूर्वी न १९२१ मध्ये सुरू केला होता. संत भगवानबाबांच्या किर्तनानंतर भगवानगडाचे द्वितीय मठात महाराज यांनी ही परंपरा चालू ठेवली. २००३ मध्ये भगवानगडाचे तृत्तीय मठाधिपतीपदी डॉ. नामदेव महाराज शास्त्री झाल्यावर त्यांनी भगवान बाबाच्या दिंडीचे दिव्य स्वरूपात पालखी सोहळ्यात रूपांतर करत पादुकांसाठी विशेष रथ तयार केल्या. भगवानगडाची नाथ गुरूपरंपरा असल्याने पंढरपूरमध्ये संत एकनाथ महाराजांच्या पालखी प्रवेशपूर्वी आपल्या गुरु परंपरेची सेवा म्हणून संत एकनाथ महाराजांच्या पालखीला मान देऊन
विद्यापीठाच्या माध्यमातून तर कळाले आहेत.त्यात.
तरुण शिक्षण घेत आहेत.