मंत्री गडाख यांच्या पी ए वर गोळीबार प्रकणातील ऋषिकेश शेटेला शेवगावातुन स्थानिक गुन्हे शाखेकडुन अटक.

मंत्री गडाख यांच्या पी ए वर गोळीबार प्रकणातील ऋषिकेश शेटेला शेवगावातुन स्थानिक गुन्हे शाखेकडुन अटक.
सोनई राज्याचे जलसंधारण मंत्री ना शंकरराव गडाख यांच्या स्वीयसहायकावर गेल्या शुक्रवारी लोहगाव येथे गोळीबार करण्यात आला होता आणि यात चार जनाचा सहभाग होता तशी फिर्याद विकास राजळे यांनी सोनई पोलीस ठाण्यात दिली आहे पोलीस अधीक्षक मनोज पाटील स्थनिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली चार पथके तयार करुन आरोपीच्या शोधासाठी पाठविलें होते त्यांना मिळालेल्या माहितीनुसार या चार पैकी मास्टर माईंड असलेला ऋषिकेश शेटे या आरोपीला स्थनिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी शेवगाव परिसरातुन अटक केली आहे मंत्री शंकरराव गडाख याचे स्वीय सहाय्यक राहुल राजळे यांच्यावर शुक्रवारी रात्री दहाच्या दरम्यान लोहगाव परिसरात गोळीबार करून राजळे यांना जख्मी केले होते आरोपी नितीन शिरसाठ हा शेवगाव परिसरात लपलेला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली स्थनिक गुन्हे शाखेच्या पथकांनी त्याला शेवगाव परिसरातुन अटक करण्यात आली आहे बबलु लोंढे संतोष भिगारदिवे व ऋषीकेश शेटे यांना अटक करण्यात आली आहे तर बबलू लोंढे अजूनही फ़रार आहे