राजकिय
टाकळीभान येथील शिवसेना कार्यालयात हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली.
श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथील शिवसेना कार्यालयात
हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब कोकणे, रामनाथ माळवदे, बाळासाहेब पवार, रघुनाथ लोखंडे, बाबासाहेब तनपुरे, प्रकाश दाभाडे, गजानन कोकणे, सुभाष पटारे, अर्जुन राऊत, रावसाहेब आहेर विष्णुपंत पटारे, नवनाथ पवार, गोटीराम दाभाडे, राजेंद्र नवले, युवा सेनेचे अक्षय कोकणे, रामेश्वर शिंदे, भैया कोकणे, बबलू कोकणे, भीमराज राऊत, आदींसह शिवसैनिक, ग्रामस्थ उपस्थित होते.
टाकळीभान— येथील शिवसेना कार्यालयात हिंदुह्रदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी दादासाहेब कोकणे, रामनाथ माळवदे, रघुनाथ लोखंडे, बाबासाहेब तनपुरे आदी.