अहमदनगर जिल्हात मध्ये गाव तेथे शाखा अभिमान

श्रीरामपूर तालुका मध्ये रासप च्या शाखा उदघाटन कार्यक्रम संपन्न अहमदनगर जिल्हात मध्ये गाव तेथे शाखा अभिमान अंतर्गत राष्ट्रनायक महादेवजी जानकर यांच्या आदेशानुसार श्रीरामपूर तालुक्या मध्ये याची सुरुवात केली असून दत्त नगर श्रीरामपूर व पढेगाव या ठिकाणी बुधवार सायंकाळी शाखा ओपनिंग साठी उपस्थित रासपाचे जिल्हा प्रभारी नानासाहेब जुंधारे यांनी शाखा अध्यक्ष यांना शुभेच्छा देऊन राष्ट्रीय समाज पक्षाचे विचार सर्व जनते प्रयत्न पोहचून आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक साठी तयारी करावी असे आव्हान या वेळी केले आणि जिल्हा सचिव डॉ. चिंधे यांनी व श्रीरामपूर तालुकाध्यक्ष नंदकुमार खेमनर यांनी मार्गदर्शन केले तर यावेळी सचिन लाटे,सचिन कांदळकर ,किरण ठोंबरे,सचिन मुंजाळ, शशिकांत पावसे, गोरक्षनाथ मुंजाळ, दत्रातय दळवी, राजेंद्र बनकर अरुण मुंजाळ, कृष्णा दळवी नवनाथ सागर, सागर मुंजाळ, अण्णासाहेब कांदळकर, सागर कांदळकर, प्रशांत कांदळकर ,नितीन फलके बाबासाहेब बोरावके आदी सर्व उपस्थित होते सर्वांचे तालुका संपर्क प्रमुख नानासाहेब मुंजाळ यांनी आभार मानले…