राहुरी वकील संघटनेच्या सॅन वार्षिक 2022 च्या पद्धधिकारी निवडी

राहुरी वकील संघटनेच्या सॅन वार्षिक 2022 च्या पद्धधिकारी निवडीच्या झालेल्या निवडणुकीत अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत अध्यक्ष पदी अँड राहुल भैय्या शेटे , उपाध्यक्ष पदी कारभारी ढोकणे हे निवडून आले तसेच सचिव पदी ज्ञानेश्वर कोळसे , सह सचिव पदी चंद्रशेखर शेळके यांची बिनविरोध निवड झाली त्यामध्ये निवड निर्णय अधिकारी म्हणून पांडुरंग सोनवणे यांनी काम पाहिले निवडून आलेल्या नंतर आपली राहुरी वकील संघटना एक मजबूत भक्कम संघटना असून सर्वाना आज खऱ्या अर्थाने प्राध्यानाने *सिनिअर डिव्हीजण* *नवीन वास्तूसह लाब्ररी*तसेच *पडलेल्या शेड मध्ये नवीन बांधकाम* चार प्रमुख मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल असे अध्यक्ष राहुलभैय्या यांनी सांगितले निवडून आलेल्या पदाधिकारी यांचे अभिनंदन अँड विक्रम आघाव, अँड भास्करराव शिरसाठ अँड नानासाहेब तनपुरे अँड जालिंदर ताकटे अँड अशोक तनपुरे अँड कचेश्वेर घाडगे अँड सुभाष भंडारी अँड अनिल वाळके अँड जीवन राऊत अँड प्रशांत मुसमाडे अँड सुनील घोगरे अँड गणेश तोडमल अँड विठ्ठल कोंबरणे अँड प्रसाद कोळसे अँड गजू तनपुरे अँड सुहास तोडमल अँड संदीप खपके अँड वैभव आघाव अँड माऊली येवले अँड विजय तनपुरे अँड राका अँड अमोल धोंडे अँड संभाजी कदम अँड संजय कदम अँड योगेश शिंदे अँड संदीप खपके अँड अमोल डौले अँड किरण धोंडे अँड अनिल डोके अँड सचिन कोळसे अँड विनोद शेटे अँड मोहनिष शेळके अँड ऋषी पंडित अँड दिघे अँड विलास उदावंत अँड शिंगी अँड देवेंद्र कुलकर्णी अँड प्रसाद सांगळे अँड मनीष काकानी अँड बाळासाहेब लहाने संजय जाधव यांनी केले
राहुरी तालुका
अशोक मंडलिक