आळंदीत अवतरला सिंघम कर्णकरकश्य दहा बुलेटवर धडक कारवाई*

*आळंदीत अवतरला सिंघम कर्णकरकश्य दहा बुलेटवर धडक कारवाई*
आळंदी दिघी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कर्तव्य दक्ष आवतरल्याची प्रचिती आली, आळंदी वाहतूक विभागाचे एपीआय शहाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी पोलीस स्टेशन दिघी आळंदी वाहतूक विभाग यांच्याकडून बेशिस्तपणे आळंदीच्या रस्त्यावर कर्णकर कश्य आवाजामध्ये फटाके फोडणाऱ्या बुलेटचे सायलेन्सर काढण्याची कौतुकास्पद कामगिरी एपीआय शहाजी पवार यांच्याकडून करण्यात आली सुमारे दहा बुलेटवर ही कारवाई करण्यात आलेली आहे तसेच बुलेट व्यतिरिक्त इतरही गाड्यांना सायलेन्सर चा आवाज व्हावा फटाके फुटावेत अशी मेकॅनिक कोण कडून रिपेरिंग केल्या गेलेल्या गाड्या अडवण्यात आल्या, आणि जागेवर सायलेन्सर काढून गाड्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे या कारवाईमुळे आळंदीच्या नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी सामाज्यासाठी कार्य करत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले समाजाला शिस्त लावायचं काम कायद्याचा बडगा आणि कायदा याची भीती ही समाजकंटक करणारे यासाठी ही कारवाई केली गेल्याची चर्चा आळंदीकर नागरिकांमध्ये आहे त्याचबरोबर आळंदी पोलीस आळंदी वाहतूक पोलीस दिघी पोलीस यांचे विशेष आभार नागरिकांकडून व्यक्त होत आहेत या कारवाईबद्दल त्यांना मोठ्या प्रमाणात धन्यवाद सामान्य नागरिकांकडून मिळत आहेत