गुन्हेगारी

फ़ोटो वाइरल करतो ही धमकी देत हिंदू तरुणीवर दानिश चा बलात्कार,गुन्हा दाखल*

*फ़ोटो वाइरल करतो ही धमकी देत हिंदू तरुणीवर दानिश चा बलात्कार,गुन्हा दाखल*

 

(*श्रीरामपूर वार्ड न १,आरोपी येथिल दानिश जावेद मन्सुरी हां गोंधवनी रोड श्रीरामपूर येथे राहत असुन, त्याच परिसरातील एक हिंदू कुटुंबातील तरुनी वर फ़ोटो व्हिड़ीओ वाइरल करतो अशी धमकी देउन वेळोवेळी बलात्कार केला.पिंडीत कुटुंबाला हिंदू संघाटनाचा आधार भेटल्या मुळे, गुन्हा दाखल परंतु या प्रकरनाला उकल फोड़नारया व कुटुंबाला न्याय देतांना उलट राष्ट्रीय श्रीराम संघाच्याच २ कार्यकरत्यांनवरच पोलिसांनी, दड़पनातून ३२४ गुन्हा दाखल केला असा आरोप या वेळी सागर बेग यांनी केला.*)

 

सविस्तर महिती अशी की, आरोपी दानिश मन्सुरी यांचा परिवार व पिडित परिवार एकाच परिसरा मधे राहत असुन,आरोपी दानिश ची बहिन हिचे पिडित मुलिचे मैत्रीचे संबंध होते.याचाच फ़ायदा घेउन पिंडीत मूलिशी जवळीक साधली व भरोसा मिळवून.काही अप्पतिजनक फ़ोटो बोलन जमा केले. व नंतर त्याचाच ग़ैरवापर चालु केला..की “तु मला भेटली नाही माझ्या शी बोली नाही तर, तुला फ़ेमस करुन टाकल” असे बोलुन धमकाऊन आरोपी दानिश याने माझ्याशी बळज़बरी शरीरीक संबंध ठेवले असे पिंडीत मूलिने ने कथन केल्या प्रमाने तसेच पिडित वर ती नबालिक असंतांना ही अत्याचार झाला आहे त्या मुळे श्रीरामपुर शहरपोलीस स्टेशन ला २५ नोव्हे. ला रात्रि उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालु होते.सदर आरोपी वर बलात्कारा सह ३७६(२) (न),वर ३५४,३५४ ड., ५०६,तसेच बाललैंगीक क़ायदा चे कलम,५(ल)६,८,१२ या गंभीर कलमांन ख़ाली गुन्हा दाखल झाला असुन आरोपी हां अटकेत असुन पुढिल तपास पोलीस करत आहेत.

                पिंडीत कुटुंबाने संगितले की या घटनेमुळ आमचे आयूष्यच बदलून गेले आहे,अश्या घटाना थांबल्या पाहिजे…हिंदू कुटुंबातील पालकांनी आपल्या मूलींच्या आवतीभवति कोण कोण आहेत यावर नज़र ठेवली पाहिजे. 

             पिडित परिवाराने हिंदू संघटनांना धन्यावाद दिले आहे ज्याच्या मुळे अम्हाला न्याय भेटला.

 

या वेळी सागर बेग यांनी संगिताले की ज्या मुलांनी या प्रकरणाला वाचा फोडली तसेच सदर आरोपी, त्या मुलीवर अत्ताचाराच्या बेतात असतांना त्याला धरुन पोलीसस्टेशन मधे आनल, उलट त्याच मुलांवर श्रीरामपुर पोलिसांनी मारहनी चा गुन्हा दाखल केला, या मुळ हिंदू समजा मधे आक्रोश निर्माण होत आहे.

5/5 - (2 votes)
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे