गुन्हेगारी

वेश्याव्यवसाय करणाऱ्या तरुणास आळंदी जवळील केळगाव मधून अटक पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय विशेष पथकाची कारवाई*

*वेश्याव्यवसाय करणाऱ्या तरुणास आळंदी जवळील केळगाव मधून अटक पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय विशेष पथकाची कारवाई*

आळंदी/पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आळंदी जवळील केळगाव या गावी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालया च्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदे अंतर्गत असणाऱ्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील विशेष पथकाने कारवाई करत एका तरुणास अटक केली आहे. सदर तरुणाचं नाव बिरादार वय 36 असून दोन पीडीत महिलांची सुटका करण्यात आलेली आहे स्वतःच्या अर्थमर्जनासाठी सदर तरुण हा व्यवसाय केळगाव या ठिकाणी करत होता त्याबाबत पोलिसांना माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी धाड टाकत मुद्देमालासहित सदर तरुणाला अटक केलेले आहे अटक करतेवेळी सदर तरुणाच्या जवळ सात हजार पाचशे रुपयांची रोकड रक्कम मुद्देमाल म्हणून जप्त करण्यात आलेले आहे बसवराज शुभन्ना बिरादार वय 36 राहणार केळगाव तालुका खेड जिल्हा पुणे या इसमास मुद्देमालासह अटक करण्यात आलेली असून आळंदी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर बाबत आळंदी पोलीस स्टेशन पुढील तपास करत आहे

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे