अपघात

कै गंगाधर गिरजू बाचकर

कै गंगाधर गिरजू बाचकर

मानोरी प्रतिनिधी/ राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील मानोरी गणपत वाडी येथील कुक्कुटपालन युवा उद्योजक श्री गंगाधर गिरजू बाचकर यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 44 वर्ष इतके होते अतिशय मनमिळावू स्वभाव सतत हसरा चेहरा धार्मिक सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असायचे त्यांच्या जाण्याने मानोरी गणपत वाडी परिसरात अतिशय हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन मुली आई वडील एक बहीण दोन भाऊ भाऊजाई पुतणे जावई नातू असा मोठा परिवार आहे

ते भाऊसाहेब व तबाजी गिरजू बाचकर यांचे बंधू तसेच गिरजू पा बाचकर यांचा मुलगा होत

5/5 - (2 votes)
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे