गुन्हेगारी

प्रेमाच्या जाळ्यात फसवून लग्नाचे अमिष दाखवुन तिच्या इच्छेविरुद्ध अनैसर्गिक जबरी संबंध ठेवून तिला दोन मुलांची आई बनवणाऱ्या जाबिर उर्फ इम्रान शेख याचे विरुद्ध बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद= राष्ट्रीय श्रीराम संघाची दखल.

प्रेमाच्या जाळ्यात फसवून लग्नाचे अमिष दाखवुन तिच्या इच्छेविरुद्ध अनैसर्गिक जबरी संबंध ठेवून तिला दोन मुलांची आई बनवणाऱ्या जाबिर उर्फ इम्रान शेख याचे विरुद्ध बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद

 

पहिल्या बायकोपासून तीन मुलांचा बाप असूनही एका हिंदू मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून लग्नाचे अमिष दाखवुन तिच्या इच्छेविरुद्ध अनैसर्गिक जबरी संबंध ठेवून तिला दोन मुलांची आई बनवणाऱ्या जाबिर उर्फ इम्रान शेख याचे विरुद्ध बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद झाली असून लव जिहादचे घृणास्पद प्रकार अजूनही थांबण्याचे नाव घेत नसल्याने जनतेमध्ये आक्रोश वाढत आहे.*
मूळची उत्तरप्रदेशातील असलेले एक कुटुंब पोटभरण्यासाठी २००९ मध्ये मुंबईत आले कुटुंबाची जबाबदारी असल्याने पीडित मुलीचे वडील टॅक्सी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होते. कुटुंबा शेजारीच राहत असलेल्या जाबिर उर्फ इम्रान नबेउद्दीन शेख याची त्या कुटुंबातील मुलीशी ओळख झाली ओळखीचे रूपांतर कालांतराने प्रेमात झाले.अनेक दिवस प्रेमात गेल्यावर जाबीरचे लग्न झालेले असून त्याला दोन मुली आणि एक मुलगा असल्याचे त्या मुलीला समजल्यावर तिने तेंव्हापासून त्याच्याशी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला त्या दरम्यान जाबीरची पत्नीला या दोघांच्या प्रेमसंबंधाचा संशय आल्याने त्यांची भांडणे होऊ लागली.परंतु हिंदू मुलीला फसविण्याचा दृष्ट कपटी हेतू मनात असल्याने जाबीरने त्या हिंदू मुलीला गोड बोलून समजूत काढून येथून दुसरीकडे जाऊन आपण लग्न करून राहू असे खोटे सांगून तिला नाशिक जिल्ह्यात आणले.भाड्याची खोली घेऊन त्याठिकाणी तिच्या इच्छेविरुद्ध त्या मुलीशी जबरी अनैसर्गिक संबंध ठेवले त्यातून त्या हिंदू मुलीला दोन मुली झाल्या तरी जाबिर आपल्याशी लग्न करत नाही.आपल्या पुढील भविष्याची व मुलींची काळजी वाटू लागल्याने त्या हिंदू मुलीने जाबीरला लग्न करणेबद्दल सतत तगादा लावला त्याचा राग येऊन जाबीरने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली.घराबाहेर काढून उपाशी ठेऊ लागला या सर्व त्रासाला वैतागून शेवटी त्या हिंदू मुलीने न्याय मिळावा म्हणून राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांचेशी संपर्क साधून मदतीची मागणी केली त्यानुसार श्रीराम संघाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी त्या हिंदू मुलीच्या पाठीशी उभे राहण्याचा संकल्प घेऊन तिला धीर दिला.तिचे मानसिक मनोबल वाढल्यानंतर तिने ३एप्रिल २०२३ रोजी नाशिक ग्रामीण पोलीस कार्यक्षेत्रात येणाऱ्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात जाबिर विरुद्ध फिर्याद दिली त्यानुसार जाबिर विरोधात पोलिसांनी बलात्काराचा गु.र.नं.0078/2023 नुसार 376,376(२),377,323,504,506 अन्वये गुन्हा दाखल केला असून जबिरच्या मागावर पोलीस आहेत.
महाराष्ट्र शासन जोपर्यंत लवजिहाद विरोधात कडक कायदे करणार नाहीत तोपर्यंत असे प्रकार थांबणार नसल्याचे राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनी संतप्त भावना व्यक्त केली आहे.लव जिहादसारख्या गलिच्छ प्रकरणात गुंतलेल्यांनी राष्ट्रीय श्रीराम संघाकडे तक्रार करावी त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम आम्ही करू असे आवाहन सागर बेग यांनी केले आहे.

2.7/5 - (7 votes)
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे