राजकिय
स्थापना दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने पेढे वाटून जल्लोष

स्थापना दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने पेढे वाटून जल्लोष
टाकळीभान येथे भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने पेढे वाटून जल्लोष करण्यात आला, यावेळी माजी सभापती नानासाहेब पवार म्हणाले की भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीसाठी जोमाने काम करावे व घराघरापर्यंत पक्ष पोहोचावा अशी सूचना करण्यात आली आहे,या वेळी माजी सरपंच मजाबापू थोरात, ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष मधू मामा कोकणे, राहुल पटारे,नारायण काळे, मुकुंद हापसे, भाऊसाहेब पवार ,सुधीर काका मगर, अविनाश लोखंडे, सचिन दहे, सतीश रणनवरे, राजेंद्र रणनवरे आदि उपस्थित होते