कृषीवार्ता
अशोक सहकारी साखर कारखाना येथे भगवान गडाचे महंत नामदेव महाराज शास्त्री यांची भेट…

अशोक सहकारी साखर कारखाना येथे भगवान गडाचे महंत
नामदेव महाराज शास्त्री यांची भेट…
अशोक सहकारी साखर कारखाना अशोक नगर येथे भगवान गडाचे महंत श्री नामदेव महाराज शास्त्री यांची अशोक कारखाना येथे सदिच्छा भेट प्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री भाऊसाहेब उंडे, अशोक कारखान्याच्या संचालिका सौ मंजुश्री सिद्धार्थ मुरकुटे व मुळा प्रवरा संचालक युवा नेते श्री सिद्धार्थ मुरकुटे ,कारखान्याचे कार्यकारी संचालक देवकर साहेब श्री अशोक मामा थोरे ,आचार्य शुभम महाराज कांडेकर तसेच संचालक श्री आदिनाथ पाटील झुरळे ,श्री विरेश पा गलांडे ,श्री ज्ञानेश्वर माऊली काळे श्री राम भाऊ कासार, श्री योगेश विटनोर, _श्री बाबासाहेब आदिक, मा चेअरमन भाऊसाहेब कहांडळ ,श्री गोराणे बाबा , व कारखान्याचे सर्व कर्मचारी रुंद व अशोकनगर निपाणी वडगाव परिसरातील सिद्धार्थ मुरकुटे मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते_