गुन्हेगारी

अश्लिल व्हिडीओ व्हॉयरल करण्याची धमकी देत दोन दिरांनी मिळून केला भावजईवर अत्याचार 

गेवराई:-अश्लिल व्हिडीओ व्हॉयरल करण्याची धमकी देत दोन दिरांनी मिळून केला भावजईवर अत्याचार 

 

गेवराई शहरातील तय्यब नगर भागातील घटना 

 

शहरातील तय्यब नगर भागात राहनाऱ्या एका विवाहित महिलेवर तिच्या दोन दिरांनी बलात्कार केला असल्याची खळबजनक घटना उघडकीस आली आहे तसेच या प्रकरणी पीडीतेच्या फिर्यादीवरूण गून्हा दाखल करण्यात आला असुन गेवराई पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत 

 

 

याबाबद सविस्तर माहिती अशी की , बादशाह महेबूब सय्यद ( वय २८ वर्ष ) फैज शेरू शेख ( वय २५ वर्ष ) दोघे राहनार गेवराई जिल्हा बीड असे आरोपीची नावे आहेत तसेच गेल्या पाच ते सहा महिन्यापुर्वी आपले पती बाहेर गेल्यानंतर वरिल बादशाह हा दिर घरी जेवन करण्यासाठी आला त्याला मी जेवन दिले व किचनमध्ये निघून आले तसेच त्यांनी मला आवाज दिला व आपल्या जवळ बोलावले मी जवळ गेले असता त्यांने त्याकडील मोबाईलमध्ये मी अंघोळ करत असलेले फोटो व व्हिडीओ मला दावखवले व म्हणाला तू जर माझ्यासोबत शारीरीक संबंध ठेवले नाहीतर मी हे अश्लिल फोटो व व्हिडीओ फेसबूकवर अपलोड करूण व्हॉयरल करील असे म्हणल्यानंतर मी हा सगळा प्रकार सासरे यांना सांगितला परंतू त्यांनी पण माझ्यावर विश्वास ठेवला नाही उलट माझ्या मुलावर माझा विश्वास आहे असे सांगून वेळ मारून नेली परंतू ईतक्यावरच नथांबता असेच मला एकटीला पाहूण माझ्या दिराने माझ्यावर बळजबरीने अत्याचार केला तसेच त्यांचा मावसभाऊ फैज याला एकदिवस सोबत घरी आनून त्यांने आपल्याला गाडीघेण्यासाठी मदत केली आहे म्हणून तू त्यांच्यासोबत शरीरसंबंध ठेव असे म्हणाला मी नकार दिला परंतू तो त्याला घरीच सोडून गेला मग त्यांने माझ्यावर बळजबरीने अत्याचार केला तसेच सदरची बाब मी माझ्या आई वडिल यांना सांगितली व मी स्वत:पोलिसांत अश्या प्रकरची तक्रार पीडीतेने दिली असुन या प्रकरणी गेवराई पोलिसांनी वरील आरोपी विरूद्ध गून्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले असुन पुढील तपास उपनिरीक्षक शिवाजी भूतेकर करत आहेत .

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे