*एक ट्रक आणि हायवावर महसुल पथकांची कार्यवाई*

*एक ट्रक आणि हायवावर महसुल पथकांची कार्यवाई*
*गेवराई तालुक्यातून अवैध वाळूची वाहतूक करूण तिची तस्करी केली जात आहे तसेच महसुल व पोलिस संयुक्त पथकाने आजही एक सोळा टायर ट्रक व एक हायवा ताब्यात घेतला असल्याची माहिती तहसिलदार सचिन खाडे यांनी दिली आहे* .
*याबाबद सविस्तर माहिती अशी की , तालुक्यात गेल्या आठवडा भरापासुन अवैध वाळू उत्खनन करूण त्यांची तस्करी करणारी टोळी मोठ्या प्रमाणावर सक्रीय झाली होती अश्या अनेक तक्रारी गेवराईचे तहसिलदार सचिन खाडे यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या त्यानुसार पोलिस आणि महसुल असे संयुक्त पथक तयार करूण गेल्या आठवडा भरात तहसिलदार खाडे व या महसुल पथकांने चार हायवा व एक सोळा टायर कंन्टेनर वर कार्यवाई केली तसेच संशयावरूण पकडलेला कंन्टेनर गेवराई पोलिसांच्या स्वाधीन केला आहे तसेच एक हायवा पुढील कार्यवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यलयात लावण्यात आला असल्याची माहिती तहसिलदार सचिन खाडे यांनी दिली आहे* .